Rohit Sharma : हि आहेत रोहित शर्मापुढील सर्वात मोठी पाच आव्हानं ABP MAJHA
रोहित शर्माला टी-20 आणि वन-डे संघाच्या कर्णधारपदावर नियुक्त केल्याचं तुम्हाला आतापर्यंत समजलं असेलच.... होय... विराट कोहलीकडून वन-डे संघाचं कर्णधारपद काढून घेण्यात आलाय. यामागे अनेक कारणे असू शकतात.. त्यात आपल्याला पडायचं नाही... कारण तो संघाचा अंतर्गत प्रश्न आहे... विराट कोहलीसारख्या दिग्गजाला कर्णधारपदावरुन का काढलं? हे कट्टापाला बाहुबलीने का मारलं? या प्रश्नासारखाचं आहे.... याचं काही वर्षानंतर आपल्याला उत्तर मिळेलच... बीसीसीआयने म्हटल्याप्रमाणे आपण going forward होऊयात... अन् रोहित शर्माबाबत बोलूयात... कर्णधारपद हा काटेरी मुकुट असतो... त्याचा भार मोठा असतो म्हणतात.. आपण जाणून घेऊयात रोहित शर्मापुढील सर्वात मोठी पाच आव्हानं....
महत्त्वाच्या बातम्या

















