एक्स्प्लोर
Advertisement
Union Health Minister : ऑक्सिजनअभावी देशात किती मृत्यू झाले हा प्रश्न आजही अनुत्तरित : मांडवीय
कोरोना काळात ऑक्सिजनअभावी देशात किती मृत्यू झाले हा प्रश्न आजही अनुत्तरित राहिला. केवळ पंजाब सरकारनं ऑक्सिजन अभावी चार संशयित मृत्यू झाल्याची कबुली दिली, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत दिली. केंद्रानं राज्यांना तीनवेळा स्मरणपत्र पाठवली. १९ राज्यांनी दिलेल्या उत्तरात केवळ पंजाबनं ४ मृत्यू ऑक्सिजन अभावी झाल्याची कबुली दिली, असं त्यांनी सांगितलं. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिल्ली सरकारसह विरोधकांवर निशाणा साधला.
बातम्या
Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊत
Special Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?
Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटे
Zero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावला
Zero Hour Mansukh Hiren Murder : हिरेन मर्डर स्टोरी, 25 फेब्रुवारी 2021 रोजी नेमकं काय घडलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement