एक्स्प्लोर
Winter: राज्यात थंडीचा जोर वाढला,थंडीमुळे रब्बी पिकाला बहार: Abp Majha
गेल्या तीन दिवसांपासून थंडीने चांगलाच जोर पकडला आहे.. नाशिकच्या निफाडमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तापमानाचा पारा घसरत चालला आहे.. तिथं आज तापमान १० अंशावर गेलं आहे.. त्यामुळे नाशिककर चांगलेच गारठलेत.. तर तिकडे परभणीत पारा १०.६ अंशांवर गेला आहे.. दरम्यान, नांदेडमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे हरभरा पिकांवरील मर आणि अळीचा प्रादुुर्भाव कमी झाला आहे.. त्यामुळे हरभरा पीक बहरलं आहे..
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Nashik Marathi News ABP Maza Top Marathi News नाशिक Parbhani परभणी Nanded नांदेड Winter ताज्या बातम्या थंडी . Niphad . ताज्या बातम्या Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News नाशिक Nashikkar Nashikarराजकारण
Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
Kolhapur Hupari Murder : कोल्हापुरात हुपरीमध्ये पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या
Manikrao Kokate Resignation : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
आणखी पाहा























