एक्स्प्लोर
Thane Solar Eclipse 2022: सूर्यग्रहणाचे ठाण्यातून अपडेट्स, नागरिकांकडून सूर्यग्रहण पाहण्याचा प्रयत्न
तब्बल २७ वर्षांनंतर भारतात दिवाळीत सूर्यग्रहणाचा योग जुळून आलाय.. या वर्षातील हे शेवटचे ग्रहण असेल..देशात सूर्यग्रहणाला सुरुवात झालीए,... आणि हे ग्रहण पाहण्याचा अनुभव सध्य़ा देशाच्य़ा कानाकोपऱ्यातून घेतला जातोय.... एबीपी माझाच्या कॅमेऱ्यातून तुम्ही घरबसल्या जगभरतील ग्रहणाची दृश्य पाहू शकताय... दुपारी ४.४९ मिनिटांनी खंडग्रास सूर्यग्रहणाला सुरुवात झाली आणि आता सूर्यग्रहण संपायला काही मिनिटं शिल्लक आहेत... ६.०९ मिनिटांनी सूर्यग्रहण संपेल... खगोलप्रेमी आणि छायाचित्रकारांनी सूर्यग्रहणाची दृश्य कॅमेऱ्यात कैद केली आहेत... देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळ्या वेळी हे सूर्यग्रहण दिसलं...
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
बातम्या
क्राईम
Advertisement
Advertisement



















