एक्स्प्लोर
Jay Jawan Govinda Pathak : जय जवान गोविंदा पथक यंदा नवा विक्रम रचणार? ABP Majha
Jay Jawan Govinda Pathak : जय जवान गोविंदा पथक यंदा नवा विक्रम रचणार? ABP Majha
ठाण्यात मनसेच्या दहीहंडीची जोरदार चर्चा सुरू आहे. अविनाश जाधव यांनी आयोजित केलेल्या या दहीहंडीसाठी जय जवान गोविंदा मंडळ आणि शिवसाई गोविंदा पथक 9 थर रचणार आहेत. राज ठाकरे संध्याकाळी 6 वाजता येतील आणि त्यांच्या उपस्थितीत जय जवान गोविंदा पथक 10 थर रचून विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहे. मनसेनं 10 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 11 लाखांचं पारितोषिक जाहीर केलंय.
आणखी पाहा























