एक्स्प्लोर
Thane Rain Update : ठाणे शहरात मध्यरात्री पासून मुसळधार पाऊस, ठाण्याच्या सखल भागात पाणी : ABP Majha
ठाणे शहरात मध्यरात्री पासून मुसळधार पाऊस, मुसळधार पावसामुळे ठाण्यातील वंदना डेपो परिसरात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ , पालिकेकडून पाण्याचा निचरा करण्याचे प्रयत्न सुरू.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर























