एक्स्प्लोर
Raj Thackeray : नाशिकमध्ये मनसेचं तीन दिवसीय शिबीर, राज ठाकरे मोठा निर्णय घेणार? ABP MAJHA
नाशिकच्या इगतपुरीमध्ये मनसेच्या तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात मनसे प्रमुख Raj Thackeray पदाधिकारी आणि नेत्यांना मार्गदर्शन करणार आहेत. Raj Thackeray यांनी शिवसेना सोडण्यापूर्वी महाबळेश्वरमध्ये शिबिर घेतले होते. त्यामुळे आता इगतपुरीतील या शिबिरात Raj Thackeray काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाच जुलै रोजी Raj आणि Uddhav Thackeray एकाच मंचावर आल्याने कार्यकर्ते आणि जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, ठाकरे बंधूंचे पक्ष एकत्र येणार की नाही, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. यामुळे मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जाहीर न बोलण्याचे आदेश प्रवक्ते आणि नेत्यांना देण्यात आले आहेत. तसेच, मनसे नेत्यांनीही युतीसंदर्भात खुलेपणाने बोलणे टाळले आहे. "वेळ आली तर आपल्याला एकटेच आपण लढवण्याच्या भूमिकेमध्ये आहोत," असे एका प्रतिक्रियेमुळे मनसे-सेना युती संदर्भातला संभ्रम अजूनही वाढला आहे. दुसरीकडे, ठाकरेंच्या शिवसेनेकडून युतीसाठी तयार असल्याचे आणि ती लवकरात लवकर व्हायला हवी अशी प्रतिक्रिया नेत्यांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे युतीचे नेमके काय होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्र
Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Bandu Andekar File Nomination : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर आज उमेदवारी अर्ज भरणार
Narendra Bhondekar Bhandara : पत्नीचा पराभव, आमदार भोंडेकरांनी मागितली भंडाराकरांची माफी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
क्रीडा
व्यापार-उद्योग
निवडणूक

नरेंद्र बंडबे
Opinion





















