एक्स्प्लोर
Rertrofit Electric Bus : नव्या इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा कमी खर्चात रेट्रोफिटिंग शक्य, प्रिसिजनची नवी झेप
जगभरातील नावाजलेल्या वाहन उत्पादकांना कॅमशाफ्ट्सचा पुरवठा करणाऱ्या प्रिसिजन उद्योगसमूहाने भारतात पहिली मध्यम आकाराची रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस बनविली आहे. वाहन उद्योग क्षेत्रातील ही अत्यंत ऐतिहासिक घटना आहे. वाहतूकीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न जगभरात सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रिसिजन उद्योगसमूहाने मोठं पाऊल टाकलं आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















