एक्स्प्लोर
Ujani Dam Water Storage : सोलापुरकरांची चिंता वाढणार, उजनी धरणात केवळ 9 टक्के पाणीसाठा
Solapur Water Issue : यंदा उजनी धरणाची (Ujani Dam) अवस्था अतिशय बिकट बनली असून, पावसाने (Rain) फिरवलेली पाठ आणि ढिसाळ नियोजन यामुळे आत्ताच उजनी धरणाची पाणीपातळी अवघ्या 9 टक्क्यांवर पोहचली आहे. अशात आज घडीला कालव्यातून दुसरी पाळी देण्याचे ठरल्यास 22 जानेवारीपर्यंत उजनीची पाणीपातळी वजा होईल. सध्या उजनी धरणातून सोलापूर महापालिकेसह (Solapur Municipal Corporation), पंढरपूर (Pandharpur), सांगोला (Sangola) आणि मंगळवेढा (Mangalwedha) नगरपालिकेला पिण्यासाठी 5 हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात सोलापूर शहरातील नागरिकांना पाण्याची बचत करण्याची वेळ येणार आहे.
सोलापूर
Markarwadi Ballot Polling : मारलं तरी मतदान करू; मारकडवाडीतील ग्रामस्थांची भूमिका
Solapur : सोलापुरात मतदारांना पैसे वाटणाऱ्या व्यक्तींना शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडलं
Vijaykumar Deshmukh Solapur : सोलापुरात भाजप आमदार विजयकुमार देशमुखांची डोकेदुखी वाढणार ?
Solapur Airport : PM मोदींच्या हस्ते झालेल्या विमानतळाच्या उद्घाटनाला महायुतीच्या आमदारांची दांडी
Pandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हान
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement