एक्स्प्लोर
Siddheshwar Temple Solapur : सिद्धेश्वर यात्रेचा दुसरा दिवस, अक्षता सोहळ्याचं महत्व काय? : ABP Majha
सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे. काल यन्नीमज्जन म्हणजे तैलभिषेक सोहळा पार पडल्यानंतर आज अक्षता सोहळा थोड्याच वेळात पार पडतोय. या सोहळ्यासाठी भाविकांची मोठी गर्दी मंदिर परिसरात पहायला मिळतेय. तसंच या सोहळ्याला आमदार रोहित पवारांनीही बाराबंदी घालून अक्षता सोहळ्याला उपस्थिती लावलीय. त्यांच्यासोबत सुशीलकुमार शिंदेही सोहळ्यासाठी आलेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र






















