एक्स्प्लोर
Solapur Drought :सोलापुरातील 25 महसूल मंडळात दुष्काळ परिस्थिती,34 गावांना 38 टँकरने पाणीपुरवठा
Solapur Drought :सोलापुरातील 25 महसूल मंडळात दुष्काळ परिस्थिती,34 गावांना 38 टँकरने पाणीपुरवठा
एकीकडे निवडणुकांमुळे राजकारण तापलंय तर दुसरीकडे राज्यात आग ओकणाऱ्या सूर्यामुळे वातावरणात गरमी वाढलीये. सोलापुरात दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागतायत.. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच जलसाठ्यांनी तळ गाठलंय. त्यामुळे ३४ गावांची तहान भागवण्यासाठी ३८ टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. सोलापुरच्या कुंभारी गावात पंधरा- पंधरा दिवस गावांना पाणीपुरवठा होत नाहीये. त्यामुळे खासगी टँकरने गावाला पाणी पुरवठा सुरु आहे.. उन्हाचे चटके शोधत पाण्यासाठी पायपीट करावी लागतेय.
सोलापूर
Markarwadi Ballot Polling : मारलं तरी मतदान करू; मारकडवाडीतील ग्रामस्थांची भूमिका
Solapur : सोलापुरात मतदारांना पैसे वाटणाऱ्या व्यक्तींना शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडलं
Vijaykumar Deshmukh Solapur : सोलापुरात भाजप आमदार विजयकुमार देशमुखांची डोकेदुखी वाढणार ?
Solapur Airport : PM मोदींच्या हस्ते झालेल्या विमानतळाच्या उद्घाटनाला महायुतीच्या आमदारांची दांडी
Pandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हान
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement