एक्स्प्लोर
Solapur Garba Controversy Special Report:गरबा आयोजनावर मुस्लिमांना बंदी घाला- अखिल भारत हिंदू महासभा
नवरात्रोत्सव म्हटलं की, देवीसमोरचा गरबा डोळ्यांसमोर येतो... देशभरात नऊ दिवस गरब्याचा धुरळा उडतो... मात्र आता याच गरब्यावरून धार्मिक वादाला सुरूवात झालीय... आणि त्याचं कारण ठरलंय, हिंदू महासभेची मागणी... मुस्लिम धर्मीयांनी गरब्याचं आयोजन करू नये, हीच ती मागणी... मात्र, मुस्लिमांनी गरब्याचं आयोजन करण्यास का विरोध केला जातोय?
सोलापूर
Markarwadi Ballot Polling : मारलं तरी मतदान करू; मारकडवाडीतील ग्रामस्थांची भूमिका
Solapur : सोलापुरात मतदारांना पैसे वाटणाऱ्या व्यक्तींना शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडलं
Vijaykumar Deshmukh Solapur : सोलापुरात भाजप आमदार विजयकुमार देशमुखांची डोकेदुखी वाढणार ?
Solapur Airport : PM मोदींच्या हस्ते झालेल्या विमानतळाच्या उद्घाटनाला महायुतीच्या आमदारांची दांडी
Pandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हान
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement