एक्स्प्लोर
Sharad Pawar at Pandharpur : विठुरायाच्या दर्शनासाठी शरद पवार पंढरपुरात
Sharad Pawar at Pandharpur : विठुरायाच्या दर्शनासाठी शरद पवार पंढरपुरात
शरद पवार यांनी विठ्ठल मंदिरात येवून घेतले मुखदर्शन. यावेळी अभिजित पाटील हे पवार यंचेसोबत मंदिरात आले होते . यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी बोलणे टाळले.
काल माढा व सोलापूर लोकसभा दौऱ्यावर असणारे शरद पवार मुक्कामाला पंढरपूर येथे होते . आज पुढील दौऱ्याला निघण्यापूर्वी पवार यांनी विठ्ठल दर्शन घेतले.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
अहिल्यानगर
नवी मुंबई
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















