एक्स्प्लोर
Gautami Patil Solapur Dance : सोलापुरात गौतमी पाटीलच्या डान्सचा तडका, पाहण्यासाठी तुफान गर्दी
सोलापूरच्या माळशिरसमधल्या नातेपुतेमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. युवा उद्योजक संदीप दादा ठोंबरेंच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमाचं आयोजन कऱण्यात आलं होतं..यावेळी परिसरातील प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.
आणखी पाहा























