एक्स्प्लोर
Pandharpur Vitthal Mandir : मंडप पाडण्यापेक्षा बदल करुन वापरात आणा - गहिनीनाथ महाराज
पंढरपुरात भाविकांच्या पैशातून उभारलेला . दर्शन मंडप पाडण्याचा प्रस्ताव प्रशासनानं आणलाय.याला मंदिर समितीनं विरोध केलाय. इमारतीमध्ये बदल करून त्याचा वापर करण्याची मागणी गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केलीये.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
अहिल्यानगर
नवी मुंबई
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















