एक्स्प्लोर
Advertisement
Christmas Celebration : कोकणात ख्रिसमसनिमित्त पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी
Christmas Celebration : मेरी ख्रिसमस... देशभरात नाताळचा उत्साह, चर्चमध्ये आकर्षक रोषणाई देशात आणि जगात ख्रिस्ती बांधवांचा ख्रिसमस हा सण साजरा होत आहे. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला, मोठ्या संख्येने लोक आपापल्या मित्र-मंडळी आणि नातेवाईकांसह चर्चच्या ठिकाणी पाहोचले.देशभरात नाताळचा उत्साह, चर्चमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. कोरोना काळानंतर सगळेच सण अगदी उत्साहात साजरे केले जात आहेत. रांचीमध्ये ख्रिसमस साजरा करण्यासाठी 'ख्रिसमस कार्निव्हल' आयोजित करण्यात आला होता. कुलाबा, मुंबई येथील आर्चबिशप कार्निवल ओसवाल्ड्स येथे ख्रिसमस साजरा करण्यात आला. नाताळ सणानिमित्त मुंबईतील वांद्रे येथील माऊंट मेरी चर्च दिव्यांनी उजळून निघाले होते. मुंबईतील वांद्रे येथील ख्रिसमसच्या सेलिब्रेशनसाठी माऊंट मेरी चर्चला संपूर्णपणे लुकलुकणाऱ्या ताऱ्यांनी सजविण्यात आले
सिंधुदुर्ग
Sindhudurg Amboli Ghat : पावसाळ्यात सिंधुदुर्गाला पर्यटकांची पसंती,अंबोली घाटात पर्यटकांची गर्दी
Narayan Rane Election Result : वडिलांचा विजय, आईला मायेची मिठी,नितेश राणेंचं जंगी सेलिब्रेशन
Sindhudurg Lok Sabha Result : Raj Thackeray यांनी सभा घेतलेले Narayan Rane मागे की पुढे?
India Temperature : राज्यासह देशात तापमानाचा पारा वाढणार ; पुढील पाच दिवसांत उष्णतेची लाट
Sindhudurg : सिंधुदुर्गात अवकाळी पावसाची हजेरी, आंबोलीत पावसाची हजेरी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion