एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sindhudurg Christmas Celebration : सिंधुदुर्गात समुद्रकिनारी पर्यटकांची मोठी गर्दी
Christmas Celebration : देशात आणि जगात ख्रिस्ती बांधवांचा ख्रिसमस हा सण साजरा होत आहे. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला, मोठ्या संख्येने लोक आपापल्या मित्र-मंडळी आणि नातेवाईकांसह चर्चच्या ठिकाणी पाहोचले.देशभरात नाताळचा उत्साह, चर्चमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. कोरोना काळानंतर सगळेच सण अगदी उत्साहात साजरे केले जात आहेत. रांचीमध्ये ख्रिसमस साजरा करण्यासाठी 'ख्रिसमस कार्निव्हल' आयोजित करण्यात आला होता.
कुलाबा, मुंबई येथील आर्चबिशप कार्निवल ओसवाल्ड्स येथे ख्रिसमस साजरा करण्यात आला. नाताळ सणानिमित्त मुंबईतील वांद्रे येथील माऊंट मेरी चर्च दिव्यांनी उजळून निघाले होते. मुंबईतील वांद्रे येथील ख्रिसमसच्या सेलिब्रेशनसाठी माऊंट मेरी चर्चला संपूर्णपणे लुकलुकणाऱ्या ताऱ्यांनी सजविण्यात आले
सिंधुदुर्ग
![Nilesh Rane Shiv sena Paksh Pravesh : भाजपला टाटा, निलेश राणे उद्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/22/00ca14ef8efe66586df3dd32a256ee16172959937932390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Nilesh Rane Shiv sena Paksh Pravesh : भाजपला टाटा, निलेश राणे उद्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार
![Nilesh Rane on Vaibhav Naik : पुतळा पडण्यामागे वैभव नाईकांचा हात? नितेश राणेंचा सवाल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/22/88c70692e3759f56aa800d16b72686171727007670575261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nilesh Rane on Vaibhav Naik : पुतळा पडण्यामागे वैभव नाईकांचा हात? नितेश राणेंचा सवाल
![Nilesh Rane : शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेत Vaibhav Naik यांचा हात? Malvan Statue collapse](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/30/dd7c10fdc51e9b4c4fe2cdeadc6ed1ce172501874971290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nilesh Rane : शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेत Vaibhav Naik यांचा हात? Malvan Statue collapse
![Narayan Rane Rajkot Rada : घरात खेचून एकेकाला रात्रभर मारुन टाकीन, सोडणार नाही : नारायण राणे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/28/da9551ff57bcfc2640fe99791cacfe63172483787537290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Narayan Rane Rajkot Rada : घरात खेचून एकेकाला रात्रभर मारुन टाकीन, सोडणार नाही : नारायण राणे
![Aaditya Thackeray Speech Malvan : पुतळा, राजकारण, राडा, घोषणा; आदित्य ठाकरेंचं भर पावसात तुफान भाषण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/28/cb1c49c0bf0cfc480f1b744e6710e358172483761723590_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Aaditya Thackeray Speech Malvan : पुतळा, राजकारण, राडा, घोषणा; आदित्य ठाकरेंचं भर पावसात तुफान भाषण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement