एक्स्प्लोर

Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे

Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरुन चांगलच राजकीय वातावरण तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच एकनाथ शिंदे  यांना गुवाहाटीचा मार्ग अशोक खरात यानेच दाखवला होता असा  खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत  यांनी केलाय.माजी मंत्री दीपक केसरकर यांची SIT चौकशी व्हायला पाहिजे. तसेच खरात यांच्याकडे जाणारी वाट दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे यांना दाखवली आणि खरात याने शिंदेना गुवाहाटीची वाट दाखवल्याचे राऊत म्हणाले. खरात जेव्हा तोंड उघडेल तेव्हा मंत्री मंडळातले अर्धे मंत्री उघडे पडतील असे विनायक राऊत म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील भ्रष्टाचारी आणि कलंकित नेत्यांची चौकशी करून त्याना काढून टाकावे असेही राऊत म्हणाले. कोणत्याही दबावाला बळी न पडता खरात याची चौकशी सुरु ठेवावी असे राऊत म्हणाले.

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog: अशोक खरात प्रकरणात महत्त्वाची अपडेट; आणखी तिघांना SIT ने ताब्यात घेतल्याची माहिती
Maharashtra Live blog: अशोक खरात प्रकरणात महत्त्वाची अपडेट; आणखी तिघांना SIT ने ताब्यात घेतल्याची माहिती
Rupali Thombre: सर्व 'कडू सत्य' अजितदादांना माहित होते; रुपाली चाकणकरांचा राजीनामा आधीच मागितलेला पण तटकरेंनी...; रूपाली ठोंबरेंचे खळबळजनक दावे
सर्व 'कडू सत्य' अजितदादांना माहित होते; रुपाली चाकणकरांचा राजीनामा आधीच मागितलेला पण तटकरेंनी...; रूपाली ठोंबरेंचे खळबळजनक दावे
Video: 'तुम्ही नवे नाझी, या मृत्यूला तुम्ही जबाबदार, चालते व्हा आमच्या शहरातून, तुम्हाला इथं अजिबात थारा नाही' इस्त्रायली महिलेचा नेत्यानाहूंच्या थेट राष्ट्रीय सुरक्षा मंत्र्यासमोर आक्रोश
Video: 'तुम्ही नवे नाझी, या मृत्यूला तुम्ही जबाबदार, चालते व्हा आमच्या शहरातून, तुम्हाला इथं अजिबात थारा नाही' इस्त्रायली महिलेचा नेत्यानाहूंच्या थेट राष्ट्रीय सुरक्षा मंत्र्यासमोर आक्रोश
Prashant Veer CSK IPL 2026 : कॅप्टन कूल समोर प्रशांत वीर सुसाट! 14 कोटींच्या खेळाडूने नेट्समध्ये नेमकं काय केलं?, MS धोनी बघतच राहिला, Video
कॅप्टन कूल समोर प्रशांत वीर सुसाट! 14 कोटींच्या खेळाडूने नेट्समध्ये नेमकं काय केलं?, MS धोनी बघतच राहिला, Video
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार
Devendra Fadnavis On Ashok Kharat : खरात प्रकरणी विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'तुम्ही नवे नाझी, या मृत्यूला तुम्ही जबाबदार, चालते व्हा आमच्या शहरातून, तुम्हाला इथं अजिबात थारा नाही' इस्त्रायली महिलेचा नेत्यानाहूंच्या थेट राष्ट्रीय सुरक्षा मंत्र्यासमोर आक्रोश
Video: 'तुम्ही नवे नाझी, या मृत्यूला तुम्ही जबाबदार, चालते व्हा आमच्या शहरातून, तुम्हाला इथं अजिबात थारा नाही' इस्त्रायली महिलेचा नेत्यानाहूंच्या थेट राष्ट्रीय सुरक्षा मंत्र्यासमोर आक्रोश
PM Modi: पीएम मोदी भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्तेचे प्रमुख नेते; 'या' माजी मुख्यमंत्र्यांना मागे टाकत नवा विक्रम
पीएम मोदी भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्तेचे प्रमुख नेते; 'या' माजी मुख्यमंत्र्यांना मागे टाकत नवा विक्रम
IPL All-Time Playing XI : रोहित शर्मा-हार्दिक पांड्या OUT… 5 विदेशी खेळाडूंनी एन्ट्री, वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूने बनवली धमाकेदार प्लेइंग XI
रोहित शर्मा-हार्दिक पांड्या OUT… 5 विदेशी खेळाडूंनी एन्ट्री, वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूने बनवली धमाकेदार प्लेइंग XI
Mumbai News : मुंबई महापालिकेत तडीपार व्यक्तीचा फोटो? भाजपचा आक्षेप; एमआयएम अध्यक्षा खैरुन्निसा हुसेन यांच्या कार्यालयातील 'ते' छायाचित्र काढले, वाद पेटण्याची शक्यता
मुंबई महापालिकेत तडीपार व्यक्तीचा फोटो? भाजपचा आक्षेप; एमआयएम अध्यक्षा खैरुन्निसा हुसेन यांच्या कार्यालयातील 'ते' छायाचित्र काढले, वाद पेटण्याची शक्यता
The Indian Navy new stealth warship Taragiri: भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट
भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट
Iran War Live Update: 'पुढील 48 तासात स्ट्रेट ऑफ होर्मुझ सुरु करा अन्यथा...' ट्रम्पकडून इराणला नवी धमकी; इराणची आम्ही सुद्धा सोडणार नाही म्हणत जशास तशी जाहीर धमकी
'पुढील 48 तासात स्ट्रेट ऑफ होर्मुझ सुरु करा अन्यथा...' ट्रम्पकडून इराणला नवी धमकी; इराणची आम्ही सुद्धा सोडणार नाही म्हणत जशास तशी जाहीर धमकी
Iran War Live Update: इस्त्रायलची आजवरची 'सर्वात भयाण रात्र'; इराणचा अवघ्या काही तासात बदला, ज्या डिमोना शहरात इस्रायलचा मुख्य अणुप्रकल्प तिथंच शक्तीशाली बॅलेस्टिक मिसाईली डागल्या, 100 हून अधिक जण जखमी
इस्त्रायलची आजवरची 'सर्वात भयाण रात्र'; इराणचा अवघ्या काही तासात बदला, ज्या डिमोना शहरात इस्रायलचा मुख्य अणुप्रकल्प तिथंच शक्तीशाली बॅलेस्टिक मिसाईली डागल्या, 100 हून अधिक जण जखमी
Ashok Kharat: अशोक खरात अन् ऑफिसबॉय नीरज जाधवमध्ये पोलिसांसमोरच जुंपली, एसआयटीच्या चौकशीत हायव्होल्टेज राडा, नेमकं काय घडलं?
अशोक खरात अन् ऑफिसबॉय नीरज जाधवमध्ये पोलिसांसमोरच जुंपली, एसआयटीच्या चौकशीत हायव्होल्टेज राडा, नेमकं काय घडलं?
Embed widget