एक्स्प्लोर
शिवसेना खासदार भावना गवळींची समृद्धी महामार्गाच्या कामावरून कंत्राटदाराला धमकी? वाशिम
वाशिम शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आणि भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात झालेल्या वादाला समृद्धी महामार्गाची किनार आहे का असा प्रश्न सध्या उपस्थीत होत आहे, कारण खासदार भावना गवळी यांची ठेकेदाराला काम न करण्याची धमकी दिल्याची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे हा वाद आता कोणत्या टोकाला जाईल हाच प्रश्न सगळ्यांना पडला आहे. खासदार भावना गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात विकासाच्या मुद्द्यावर खडाजंगी झाल्याचं सांगत असले तरी कारण मात्र वेगळंच आहे हे या आजच्या ऑडिओ क्लिप वरून सध्या तरी दिसते.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















