एक्स्प्लोर
Shirdi Price List | शिर्डीत भाविकांसाठी नवा प्रयोग, हार-फुलांच्या किंमतींचे दरपत्रक लावणार
शिर्डीमध्ये भाविकांच्या आर्थिक लुटीला आळा घालण्यासाठी नवा प्रयोग सुरू झाला आहे. व्यावसायिकांसाठी हार, प्रसाद, फूल आणि शाल यासह अनेक वस्तूंचे दरपत्रक तयार करण्यात आले आहे. १५ जुलैपर्यंत व्यावसायिकांनी दरपत्रक दुकानासमोर लावण्याची नोटीस शिर्डी नगरपालिकेने काढली आहे. व्यावसायिकांनी या प्रयोगाचे स्वागत केले असून, हे राज्यासाठी पथदर्शी ठरेल अशी चर्चा सुरू आहे. प्रशासनाने उचललेले हे पाऊल सकारात्मक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
व्यापार-उद्योग
बातम्या
Advertisement
Advertisement


















