एक्स्प्लोर
Devendra Fadnavis On Bacchu Kadu Protest : आंदोलन करुन प्रश्न सोडवता येत नाहीत : देवेंद्र फडणवीस
प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘हे प्रश्न असे नुसते आंदोलनाच्या माध्यमातून त्याठिकाणी सोडवू शकू अशी परिस्थिती नाहीये,’ असे म्हणत फडणवीसांनी चर्चेतून मार्ग काढण्याचं आवाहन केलं आहे. आंदोलनापूर्वी बैठक बोलावली होती, पण बच्चू कडू यांनी रात्री संदेश पाठवून लोक जमा झाल्यास अडचण होईल असे सांगत बैठकीला येण्यास नकार दिला, त्यामुळे बैठक रद्द करावी लागली, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. आजही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी त्यांच्याशी संपर्क साधला असून चर्चेचे दरवाजे उघडे असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक असून, आंदोलनामुळे लोकांना त्रास होऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
महाराष्ट्र
Anup Jalota Majha Katta : अनुप जलोटा-पंकज उदास यांची गाण्यातून सेवा, कॅन्सर पेशंटला मदत
Anup Jalota Majha Maha Katta : 5 वर्ष थांबायला हवं होतं..अनुप जलोटांनी खंत बोलून दाखवली
Anup Jalota Majha Maha Katta : बिग बॉसमध्ये प्रतिमा मलिन झाली? अनुप जलोटा स्पष्ट बोलले
Nilesh Chandra Maha Katta : कबुतरांमुळे मराठी-मारवाडी वाद का? जैन मुनी निलेश चंद्र यांचा सवाल
Nilesh Chandra Maha Katta : ...तर आम्ही मराठी बोलणार नाही, जैन मुनी नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























