एक्स्प्लोर
Satara Rain Update : साताऱ्याच्या आंबेनळी घाटात 5 ठिकाणी दरड कोसळली : ABP Majha
साताऱ्याच्या आंबेनळी घाटात 5 ठिकाणी दरड कोसळली.. कुंबळवणे, चिरेखिंड गावाजवळ दरड कोसळलीय... पोलादपूर प्रशासकीय यंत्रणेचा जेसीबी घटनास्थळी दाखल झालय.. दरड हटवण्याचं काम सुरू आहे... काल दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे दरड कोसळलीय. त्यामुळे घाट वाहतुकीसाठी पूर्ण बंद करण्यात आलाय. घाटात काही स्थानिक आणि पर्यटक अडकल्याची माहिती आहे.
सातारा
Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Udayanraje Bhosale Satara : उदयनराजेंकडून आधी पप्पी, मग झप्पी, थार घेऊन आलेल्या कार्यकर्त्याचं कौतुक
पावसामुळे घर पडलं, जयकुमार गोरेंना पाहून महिलेने टाहो फोडला
पालकमंत्रिपदाबाबत अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले..
Eknath Shinde Satara : एकनाथ शिंदे दरे गावात, महायुतीची बैठक कधी होणार?
आणखी पाहा























