एक्स्प्लोर
Satara Gram Panchayat Elections 2022 LIVE : साऱ्यातील अंतवडी गावात पृथ्वीराज चव्हाणांना धक्का
18 डिसेंबरला राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या (Maharashtra Gram Panchayat Election Result) सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान झाले. या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 10 वाजता सुरूवात होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीबाबत जरी उत्सुकता असली तरी राज्यातील (Maharashtra) अनेक ग्रामपंचायती, सरपंच आणि सदस्य याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. रविवारी या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. यंदा मुंबई आणि उपनगर वगळता इतर 34 जिल्ह्यातल्या एकूण 7 हजार 682 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली. पण काही ठिकाणी बिनविरोध निवड झाल्यानं 7 हजार 135 ग्रामपंचायतीत रविवारी प्रत्यक्ष मतदान झालं. विशेष म्हणजे यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदासाठीही मतदान झालंय.
सातारा
Eknath Shinde Satara : एकनाथ शिंदे दरे गावात, महायुतीची बैठक कधी होणार?
Congress Protest Satara : कोल्हापूर , साताऱ्यात खड्ड्यांविरोधात काँग्रेसचं आंदोलन
Waghanakha Satara : इंग्लंडहून आणलेली वाघनखं साताऱ्याच्या संग्रहालयात
Satara Powai Chowk Waghnakh : एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री दोन राजे, साताऱ्यात पावर शो!
Satara Waghnakhe : लंडनहून आणलेली वाघनखं सर्वसामान्य नागरिकांना पाहता येणार : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement