एक्स्प्लोर
Sanjay Raut On Shrikant Shinde : सामाजिक कार्याच्या नावाखाली कोट्यावधींची वसुली, राऊतांचा आरोप
Sanjay Raut On Shrikant Shinde : सामाजिक कार्याच्या नावाखाली कोट्यावधींची वसुली, राऊतांचा आरोप श्रीकांत शिंदे फाउंडेशन अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांसाठी आणि या उपक्रमावर आतापर्यंत झालेल्या खर्च करण्यात आलेल्या रुपयांचे स्रोत नेमके काय? या कार्यासाठी ज्यांनी कोट्यावधी रुपये दिले ते दानशूर कोण? ही माहिती नागरिकांना मिळणे गरजेचं असल्याचा संजय राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे. धर्मदाय आयुक्त या संदर्भात चौकशी करावी अशा प्रकारची तक्रार वकील नितीन सातपुते यांनी धर्मदाय आयुक्त्यांकडे केली आहे. मात्र एक महिना उलटूनही या तक्रारीची कुठल्याही प्रकारे दखल घेतली जात नसल्याचं आणि माहितीच्या अधिकारात ही सगळी माहिती दिली जात नसल्याचा संजय राऊत यांनी पत्रात म्हटला आहे.
महाराष्ट्र
Walmik Karad- Jyoti Mangal Jadhav यांचा संबंध काय, FC रोडवरील संपत्तीचं गौडबंगाल काय? Vastav EP 122
Walmik Karad Mother : माझ्या लेकाला न्याय मिळाला पाहिजे, सगळे गुन्हे खोटे, वाल्मिकच्या आईची साद
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 14 January 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
राजकारण
बीड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement