एक्स्प्लोर
Sangli Rain : ऐन पावसाळ्यातच पूर्व सांगली जिल्ह्यावर जलसंकट : ABP Majha
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यासोबत खानापूर, आटपाडी भागात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालीये. जेवढा पाऊस झाला त्या पावसावर या भागातील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. पण नंतर पावसाने दडी मारल्याने उगवलेल्या पिकांनी आता माना टाकल्या आहेत. तर दुसरीकडे आटपाडीतल्या सात वाड्या वस्त्यांवर टँकरनं पाणीपुरवठा करण्यात येतोय. त्यामुळे शेतकऱ्यांसह रहिवाशांवर ऐन पावसाळ्यातच पाण्याचं संकट उभं राहिलंय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















