एक्स्प्लोर
Vishal Patil : सांगलीच्या उमेदवारीवरून विशाल पाटलांचं सूचक वक्तव्य
Vishal Patil : सांगलीच्या उमेदवारीवरून विशाल पाटलांचं सूचक वक्तव्य सांगलीच्या लोकसभेच्या उमेदवारीवरुन उद्यापर्यंत काहीतरी निर्णय होईल, असं वक्तव्य, काँग्रेसकडून सांगली लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले उमेदवार विशाल पाटील यांनी केलंय. तर आम्ही टेन्शन घेत नाही, असंही विशाल पाटील म्हणालेत. त्यामुळे सांगलीच्या जागेसंदर्भात काय निर्णय होतोय, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.
सांगली
Smriti Mandhana And Palash Marriage : स्मृती मानधना, पलाश अडकणार लग्नबंधनात, कोण- कोण लावणार हजेरी?
Shourya Patil Sangli : सांगलीच्या शौर्यने आयुष्य का संपवलं? वडिलांनी सगळं सांगितलं
Sangli Jal Jeevan Mission : थकीत पैशांमुळे युवा ठेकेदाराची आत्महत्या; कंत्राटदार हर्षल पाटलांच्या गावातून EXCLUSIVE
Sangli Father Kills Daughter : चाचणी परिक्षेत कमी गुण, वडिलांकडून अमानुष मारहाण; मुलीचा मृत्यू
Sangli Crime:नीट परीक्षेत कमी मार्क पडल्याने मुख्याधापक पित्याची मुलीला बेदम मारहाण,लेकीने जीव सोडला
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























