एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. मुंबईचं नाव उच्चारायला जितेंद्र सिंहांची जीभ रेटेना, IIT बॉम्बे उल्लेखावरुन राज ठाकरे संतापले; म्हणाले, 'आतातरी मराठी माणसांना कळायला हवं' https://tinyurl.com/yz5cfwwz आमच्यासाठी मुंबईच,आयआयटी बॉम्बेचं नाव IIT मुंबई करण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिणार; केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट भूमिका https://tinyurl.com/ypvrwsrh 

2. मुंबईत 11 लाख दुबार मतदार, निवडणूक आयोगाकडून मान्य, एका व्यक्तीचं नाव तब्बल 103 वेळा; ठाकरे बंधूंचा दावा खरा ठरला https://tinyurl.com/ydf7hkpp मुंबईत मनसेच किंगमेकर ठरू शकेल, 2024 च्या निवडणुकांची आकडेवारी बघितल्यास 22 वॉर्डमध्ये निकाल फिरवण्याची क्षमता; मविआत सामील झाल्यास भाजपसमोर आव्हान https://tinyurl.com/y6upmbhd 

3. सोलापूर सत्र न्यायालयाने राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच https://tinyurl.com/5aw34726 अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून मारहाण; मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर जबरदस्तीने गाडीत घातलं, घटना CCTVमध्ये कैद https://tinyurl.com/5fvbkzfk नागपूरच्या काटोलमध्ये 34 किलो गांजा जप्त, भाजप युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षाला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ https://tinyurl.com/392k49xs 

4. राज्यात 50 टक्के आरक्षण लागू झालं तर भविष्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण शून्यावर येईल; बबनराव तायवाडेंकडून धोक्याचा इशारा https://tinyurl.com/msn7hxr7 नगरपालिका निवडणुकीत युती तोडण्यास अशोक चव्हाण हेच जबाबदार, शिवसेना आमदार हेमंत पाटील यांचे आरोप, नांदेडमध्ये महायुतीत ठिणगी https://tinyurl.com/2tsfan72 

5. मला सगळं माहिती असतं तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या; पण मला याबाबत काही माहितीच नाही; पंकजा मुंडे गौरीच्या वडिलांना म्हणाल्या, देवाशपथ मी कोणालाही फोन केला नाही https://tinyurl.com/52ytmkh4 बीडमधील भाईगिरीचं फॅड कमी होईना, मिसरुडही न फुटलेल्या टिचभर पोरांच्या टोळक्याने विद्यार्थ्याला घेरुन बेदम मारलं, गुरासारखा हंबरडा फोडला तरी सोडलंच नाही 

6. पुण्यातील विश्रांतवाडीत बॉम्बमध्ये वापरण्यात येणारं जिलेटिन अन् वायर सापडली; परिसरात दहशतीचं वातावरण, पोलिसांनी चौकशी करताच सत्य समोर, खडक फोडण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य https://tinyurl.com/y5nrh7ak  पुण्यात गुंगीचं औषध पाजून महिलेकडून पुरुषावर अत्याचार, अश्लील फोटोही काढले, कोथरुड हादरलं https://tinyurl.com/2nff4cby 

7. छ.संभाजीनगरमधील तोतया IAS महिलेचा अफगाणिस्तानी बॉयफ्रेंड सात वर्षांपासून भारतातच; बँक खात्यांमधून 32 लाखांच्या व्यवहाराची माहिती, चौकशी सुरू https://tinyurl.com/5kph4afm वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून ग्रामसेवकाने संपवलं जीवन; कुटुंबीयांचा पोलिसांपुढे आक्रोश, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार, बार्शीतील धक्कादायक घटना https://tinyurl.com/224fbmbv  

8. मुंबईतील राणीच्या बागेत वाघाचा संशयास्पद मृत्यू, श्वसननलिकेत हाड अडकलं, उपचार न मिळाल्याने जीव सोडल्याची चर्चा
https://tinyurl.com/y3payufz रायगडच्या नेरळमध्ये पूर्ववैमनस्यातून एकावर गोळीबार, सलग दोन गोळ्या झाडल्या; सराईत आरोपी घटनास्थळावरून फरार https://tinyurl.com/2cu2rfwf 

9. साताऱ्यात भरधाव वेगात कंट्रोल सुटला, मिनी ट्रॅव्हल्स अक्षरश: हवेत उडून डिव्हायडरवर धडकली, फलटणमध्ये भीषण अपघात, एकाला चिरडलं
https://tinyurl.com/yc5zarw8 घरातलं भांडण विकोपाला गेलं, पत्नीनं विहिरीत उडी मारली, नवरा वाचवायला गेला पण दोघांचाही जीव गेला, वाशीम हादरलं https://tinyurl.com/muafuvrm 

10. दक्षिण आफ्रिकेनं मालिका 2-0 नं जिंकली; मायदेशात सलग दुसऱ्या मालिकेत भारताची हार, टीम इंडिया तोंडावर आपटली https://tinyurl.com/bdhr467p दोष सर्वांचा, पण सुरुवात माझ्यापासून; मी पराभवाची जबाबदारी स्वीकारतो, राजीनाम्यावर गौतम गंभीरचं मोठं विधान https://tinyurl.com/3wbkwvux 

*एबीपी माझा स्पेशल*

लोणावळ्यातील फळविक्रेत्या महिलेचं 'भाग्य' उजळलं, अजितदादांच्या पक्षाकडून नगरपरिषदेचं तिकीट मिळालं, फळविक्री करत प्रचार सुरू
https://tinyurl.com/2dk7yxpx 

टी-20 विश्वचषक 2026 चं संपूर्ण Time Table; 30 दिवस, 20 संघ अन् 55 सामने,वेळ अन् ठिकाणांसह A टू Z माहिती
https://tinyurl.com/3dyz5vke 

स्मृतीचे वडील रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पलाश 4 तास रडला अन् लग्न लांबणीवर पडलं; लग्नाआधी काय घडलं? पलाशच्या आईनेच सांगितलं!
https://tinyurl.com/ya947zrm  

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w* 

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalika Mahasangram Akola : अकोल्यात पालिका निवडणुकीत कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरणार?
Mahapalika Mahasangram Malegaon: मालेगावकर यांचा कौल कुणाला? कुणाची येणार सत्ता?
Mahapalika Mahasangram Jalna : भ्रष्टाचाराच्या मुद्यावर स्थानिकांचं मत काय? जालनाकर काय म्हणाले?
Manda Mhatre On Ganesh Naik आणि माझ्यातील शीतयुद्ध संपले, दोघे मिळून नवी मुंबईवर भगवा फडकवणार
Thackeray Brother Alliance : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची शेवटची सभा ठाकरे बंधू एकत्र घेणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Girish Mahajan: साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एकही अवाक्षर खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एक अवाक्षरही खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
Embed widget