एक्स्प्लोर
Sangli Vishwajeet Kadam : यात्रेआधी कॉंग्रेस नेत्यांचा फिटनेस फंडा, भारत जोडो यात्रेसाठी सराव
काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होण्यास काही दिवसच उरलेत आणि या यात्रेत चालण्यासाठी काँग्रेस नेते रोज सराव करतायत.... या यात्रेत राहुल गांधी रोज २५ किलोमीटर चालतात. त्यामुळे त्यांच्याबरोबर चालण्यासाठी काँग्रेस नेत्यांना सरावाची गरज आहे. म्हणूनच राज्यातले नेते सध्या या सरावात गुंतले आहेत. (HOLD FOR TT) याबाबत काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी.....
आणखी पाहा























