एक्स्प्लोर
Sangli : सातारा जिल्हा बंदमुळे सांगलीतही वातावरण तापल, बस वाहतूक थांबवण्याच्या पोलिसांच्या सुचना
जालना येथे झालेल्या लाठीमार प्रकरणी आज सातारा जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या एसटी महामंडळ विभागाला सातारा पोलिसांनी अलर्ट केलंय. सातारा पोलिसांनी कराड, सातारा, पुण्याकडे जाणारी वाहतूक थांबवण्याच्या सांगली एसटी विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे बारामतीकडे जाणाऱ्या बसही विटा आगारात थांबवण्यात आल्या असून, त्या परत बोलवण्यात आल्या आहेत. सांगली बसस्थानक परिसरातून आढावा घेतलाय प्रतिनिधी कुलदीप माने यांनी..पाहूया.
आणखी पाहा























