एक्स्प्लोर

Sangli Jat Water Issue : पाणी द्याचचं नसेल तर कर्नाटकात जाऊद्या, जतमधील नागरिकांची मागणी

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून जत तालुक्याची ओळख आहे. यंदा जुलै महिना संपत आला तरी पाऊसाने हजेरी लावली नाही,त्यामुळे यावर्षी तालुक्याला भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यापासून जनावरांच्या चाऱ्याच्या आणि शेतीचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाऊसाअभावि खरिपाच्या पेरण्या जवळपास  वाया गेल्या आहेत.तर  पाण्याची टँकरची मागणी आता गावागावातून वाढू लागली आहे. मात्र प्रशासनाकडून राज्य सरकारकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत  जत तालुक्यातल्या 65 गावांनी दुष्काळी तालुक्याच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडले आहे. .राज्य सरकारकडून जर पाणी देता येत नसेल,दुष्काळ जाहीर करता येत नसेल,तर आता आम्हाला कर्नाटक मध्ये जाण्यासाठी परवानगी द्यावी, अशी पुन्हा एकदा दुष्काळग्रस्तांनी मागणी केली आहे.कर्नाटक सरकारकडून तुबची बबलेश्वरच्या माध्यमातून जतच्या दुष्काळी 65 गावांना पाणी तातडीने मिळू शकतं, मात्र या बाबतीत राज्य सरकार चाल-ढकल करत आहे. याशिवाय विस्तारित म्हैशाळ योजनेला निधी मंजूर करून केवळ गाजर दाखवण्याचा उद्योग करण्यात आल्याचा आरोप देखील दुष्काळग्रस्तांनी केला आहे. 

Sangli व्हिडीओ

Sangli Father Kills Daughter : चाचणी परिक्षेत कमी गुण, वडिलांकडून अमानुष मारहाण; मुलीचा मृत्यू

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मेट्रोच्या पुलावरुन कोसळलेला लोखंडी रॉड थेट धावत्या रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसला, पाच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर जीव वाचला

आई तुळजाभवानीच्या गाभाऱ्यातील दर्शन आणखी लांबणीवर; भाविकांना 10 दिवस वाट पाहावी लागणार, मंदिर संस्थानचा निर्णय

नरेंद्र मोदींची सहकुटुंब भेट, उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; एकनाथ शिंदेंनी शिवसेना-मनसे युतीवरुन ठाकरेंना डिवचलं

ह्रदयद्रावक... पावसामुळे गाईच्या गोठ्यात विजेचा प्रवाह; सासूसह सुनेचा मृत्यू, गायही दगावली, गावात हळहळ
ह्रदयद्रावक... पावसामुळे गाईच्या गोठ्यात विजेचा प्रवाह; सासूसह सुनेचा मृत्यू, गायही दगावली, गावात हळहळ
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Anmol Ratna Award 2025 : महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार 2025 : ABP Majha
Majha Katta Yasmin Shaikh:मी धर्माने मुस्लिम नाही.. यास्मिन शेख असं का म्हणाल्या, लग्न कसं घडलं?
Majha Katta Yasmin Shaikh : माटे मास्तरांनी यास्मिन शेख यांना काय आशीर्वाद दिला?
Majha Katta Yasmin Shaikh : यास्मिन शेख यांनी भारताचा स्वातंत्र्यदिन प्रत्यक्ष अनुभवला..
Majha Katta Yasmin Shaikh:पंढरपूरच्या शाळेतील डब्बाबाबत घडलेला तो प्रसंग यास्मिन शेख यांनी सांगितला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मेट्रोच्या पुलावरुन कोसळलेला लोखंडी रॉड थेट धावत्या रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसला, पाच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर जीव वाचला
मेट्रोच्या पुलावरुन कोसळलेला लोखंडी रॉड थेट धावत्या रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसला, पाच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर जीव वाचला
आई तुळजाभवानीच्या गाभाऱ्यातील दर्शन आणखी लांबणीवर; भाविकांना 10 दिवस वाट पाहावी लागणार, मंदिर संस्थानचा निर्णय
आई तुळजाभवानीच्या गाभाऱ्यातील दर्शन आणखी लांबणीवर; भाविकांना 10 दिवस वाट पाहावी लागणार, मंदिर संस्थानचा निर्णय
नरेंद्र मोदींची सहकुटुंब भेट, उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; एकनाथ शिंदेंनी शिवसेना-मनसे युतीवरुन ठाकरेंना डिवचलं
नरेंद्र मोदींची सहकुटुंब भेट, उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; एकनाथ शिंदेंनी शिवसेना-मनसे युतीवरुन ठाकरेंना डिवचलं
ह्रदयद्रावक... पावसामुळे गाईच्या गोठ्यात विजेचा प्रवाह; सासूसह सुनेचा मृत्यू, गायही दगावली, गावात हळहळ
ह्रदयद्रावक... पावसामुळे गाईच्या गोठ्यात विजेचा प्रवाह; सासूसह सुनेचा मृत्यू, गायही दगावली, गावात हळहळ
BEST : फडणवीस-शिंदेंमध्ये शीतयुद्ध सुरू? बेस्टच्या महाव्यवस्थापक पदासाठी दोन ऑर्डर निघाल्या, नेमकं काय घडलं?
फडणवीस-शिंदेंमध्ये शीतयुद्ध सुरू? बेस्टच्या महाव्यवस्थापक पदासाठी दोन ऑर्डर निघाल्या, नेमकं काय घडलं?
Share Market Today : सेन्सेक्स 166 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले, 'या' स्टॉकची जोरदार विक्री
सेन्सेक्स 166 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले, 'या' स्टॉकची जोरदार विक्री
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑगस्ट 2025 | बुधवार

Brazil President on Donald Trump: ट्रम्प म्हणाले, जेव्हा वाटेल तेव्हा माझ्याशी बोलू शकता; राष्ट्राध्यक्षांनी दिलं उत्तर, 'मला तुमच्याशी बोलायची गरज नाही, मी मोदी आणि जिनपिंग यांच्याशी चर्चा करेन..!'
ट्रम्प म्हणाले, जेव्हा वाटेल तेव्हा माझ्याशी बोलू शकता; राष्ट्राध्यक्षांनी दिलं उत्तर, 'मला तुमच्याशी बोलायची गरज नाही, मी मोदी आणि जिनपिंग यांच्याशी चर्चा करेन..!'
Embed widget