एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑगस्ट 2025 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. मुंबईतील दादरच्या कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवली, बांबू तोडले; जैन समाज आक्रमक, जैन धर्मगुरुंकडून आंदोलकांना शांततेचे आवाहन https://tinyurl.com/nxnvnur4  कोर्टाच्या आदेशापर्यंत कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवणार नाही, जैनधर्मीयांच्या आंदोलनानंतर BMC ची रोखठोक भूमिका https://tinyurl.com/5r677288 

2. कबुतरखान्यांवरील कारवाईला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्थगिती दिल्याने विरोधक आक्रमक,  सरकार जैन समाजाच्या दबावापुढे नमल्याची टीका https://tinyurl.com/5hxt385j  गुजरातच्या पतंग महोत्सवात मांजाने मान कापून पक्षी मरतात, तेव्हा तुमचा धर्म कुठे जातो; शिवसेना शिंदेंच्या आमदार मनीषा कायंदेंचा जैनधर्मीयांना सडेतोड सवाल https://tinyurl.com/4ktk3tfn 

3. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची 'वनतारा'सोबत बैठक, माधुरीला नांदणीला पाठवण्याची तयारी; सरकार आणि वनतारा दोघे मिळून सर्वोच्च न्यायालयात जाणार
https://tinyurl.com/49btpmy5  कोल्हापुरात गणेशोत्सवात लेसर लाईटच्या वापरावर बंदीचा निर्णय; डीजे,डॉल्बी मिरवणूक ही अंत्ययात्रा, काहीही करून बंदी आणण्याची साताऱ्यातही मागणी;  https://tinyurl.com/4n3cbp96 

4. उद्धव ठाकरे आदित्यसह आजपासून तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी दिल्लीत दाखल; इंडिया आघाडीत राज मुद्यावर 'मनसे' चर्चा होण्याची शक्यता
https://tinyurl.com/4by4zsb4  एका पदासाठी एकाच दिवशी दोन आदेश आणि दोघांकडेही अतिरिक्त कार्यभाराचे आदेश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अधिकारांवरून सुप्त संघर्ष https://tinyurl.com/y3f4scf8  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आठवड्यात दुसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावर, बड्या नेत्यांच्या गाठीभेटीची शक्यता, एनडीए आघाडीच्या बैठकीलाही उपस्थिती https://tinyurl.com/3wv6bpjd 

5. ठाकरे बंधूंचा 'बेस्ट' निर्णय, मुंबईतील बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीसाठी एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब; शिवसेना-मनसेप्रणित उत्कर्ष पॅनेल मैदानात
https://tinyurl.com/3ps39wbh  प्रहारच्या बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट; मराठवाड्यात कर्जमाफी यात्रेत सहभागी होण्यासाठी मनसेप्रमुखांना खास 'निमंत्रण' https://tinyurl.com/4nrbtb3j 

6. निवडणूक आयोग गुलाम आहेच, पण मुंबई हायकोर्टातही भाजपशी संबंधित पाच ते सहा न्यायमूर्ती, शाखेत जात होते; भाजप महिला प्रवक्त्याची न्यायाधीशपदी नियुक्ती होताच संजय राऊतांचा गंभार आरोप https://tinyurl.com/3xmy5zts रोहित पवार म्हणाले,भाजप प्रवक्त्या आरती साठे न्यायाधीश कशा? अजित पवार म्हणाले, तो सरकारचा हस्तक्षेप नसतो https://tinyurl.com/48bx5ad5 

7. प्रांजल खेवलकरांनी अनेकवेळा मुलींना बोलावले, 28 वेळा रुम बुक, नवीन आरोपाने खडसेंच्या जावयाच्या अडचणी वाढण्याची शक्यता; पुण्यातील बहुउद्देशीय संस्थेचे महिला आयोगाला पत्र https://tinyurl.com/3dj3fhrs  प्रांजल खेवलकरांनी अनेकदा मुलींना बोलावले, महिला आयोगाकडे तक्रार; रोहिणी खडसे म्हणाल्या, आपलाच बॉल, आपलीच बॅट आणि आपणच सिक्सर मारणार https://tinyurl.com/bdd75bxd 

8. पुण्यातील दलित मुलींच्या मारहाण प्रकरणात मोठी अपडेट, ससून रुग्णालयाचा रिपोर्ट लीक, कोथरुड पोलिसांना क्लीनचीट दिल्याची माहिती https://tinyurl.com/49zzpnt8  पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहात विद्यार्थिनीने जीवन संपवलं; शेवटच्या चिठ्ठीत म्हणाली, "आई-बाबा मला माफ करा" https://tinyurl.com/4t49smkd 

9. 'निळा टी-शर्ट घातलेल्याने माझ्याशी गैरकृत्य केलं', ठाण्याच्या नामांकित शाळेत 4 वर्षीय मुलीने आईला सांगितलं, CCTV फुटेजमध्ये घटना कैद https://tinyurl.com/3dntymj5 'तू खूप क्यूट आहेस, आपण फिरायला जाऊ'; बसचालकाने केला विद्यार्थीनीचा विनयभंग, छत्रपती संभाजीनगरमधील घटना https://tinyurl.com/4phjedbh  

10. उत्तराखंडमध्ये फक्त 34 सेकंदात विनाशकारी प्रलय, अख्खं गाव होत्याचं नव्हतं झालं; 4 जणांचा मृत्यू, 54 जण बेपत्ता, स्थानिकांचं मोठं नुकसान
https://tinyurl.com/yedkrse5  हिमालयाच्या कुशीत निसर्गाचा रुद्रावतार, किन्नौरमध्ये ढगफुटी, कैलास यात्रा थांबवली; झिपलाइनद्वारे 413 यात्रेकरूंची सुटका; तब्बल 500 हून अधिक मार्ग बंद https://tinyurl.com/2wc5vw8z  उत्तराखंडमधील ढगफुटी; सोलापुरातील चौघांसह महाराष्ट्रातील 51 पर्यटक सुरक्षित; हेल्पलाईन नंबर जारी https://tinyurl.com/y57sr4j 

*एबीपी माझा स्पेशल*

सोने दराने सर्व विक्रम मोडले, अमेरिकेच्या टॅरिफचा जळगाव सुवर्ण नगरीवर परिणाम, सोन्याचा आजचा दर किती?
https://tinyurl.com/3v3mj23n 

आरबीआयचा रेपो रेट जैसे थेचा निर्णय, स्वस्त कर्जासाठी वाट पाहावी लागणार, गृहकर्जाच्या हप्त्याचं काय होणार?
https://tinyurl.com/ynkun9cr 

श्वासापासून त्वचेपर्यंत...कबुतरांमुळे कोणते आजार होऊ शकतात?; पाहा A टू Z माहिती
https://tinyurl.com/4tpxjxar 

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w* 

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget