एक्स्प्लोर
Advertisement
Sangli Jat Drought : सांगलीत ग्रामस्थांचा रास्ता रोको, जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
जत तालुका दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी जत तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने उमदी, तिकोंडी व मुचंडी इथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. नगर ते विजयपूर, जत ते विजयपूर व गुहागर ते विजयपूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात जत तालुक्यातील पूर्व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगली जिह्यातील अनेक तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश झाला पण जत तालुका जो नेहमी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो त्याचा दुष्काळी यादीत समावेश न झाल्याने जत मधील नागरिक आक्रमक झाले होते.
सांगली
Vishal Patil on Manoj Jarange : लोकसभा निवडणुकीत मराठा समाजानं बदला घेतला - विशाल पाटील
Vijay Wadettiwar on Vishwajeet Kadam : वादात न पडता विधानसभेच्या तयारीला लागा : विजय वडेट्टीवार
Sangli Heavy Rain : सांगली जिल्ह्यात तासगावात ढगफुटीसदृश्य पाऊस, ओढे, नद्यांना पूर
Jayant Patil Sangli : सांगली लोकसभेत काही गोष्टींवरून माझ्याबाबत समज-गैरसमज
Sangli Fake Currency ; तुमच्या खिशातही बनावट नोट? 40 लाखांच्या बनावट नोटा चलनात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement