एक्स्प्लोर
Sangali : उमदा मधील आश्रम शाळेतील 170 विद्यार्थ्यांना विषबाधा, जतच्या उमदा येथील धक्कादायक घटना
सांगलीच्या जत तालुक्यातील उमदी इथल्या एका आश्रम शाळेतील जवळपास १५० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडलाय. जेवणातील बासुंदीतून विषबाधा झाल्याची माहिती आहे. उलटी आणि मळमळचा त्रास सुरु झाल्यानंतर मुलांना माडग्याळ मधील प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने दाखल करण्यात आले. सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक आहे. समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांनी सदर घटनेची संपूर्ण चौकशी करून 24 तासाच्या आत अहवाल सादर करण्याच्या व दोषीवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या आहेत.
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















