एक्स्प्लोर
Sangli Rain Update : सांगली जिल्ह्यावरही दुष्काळचं सावट, पिकांची वाढही खुंटली : ABP Majha
सांगली जिल्ह्यावरही दुष्काळचं सावट आहे. खानापूर, आटपाडी भागात समाधानकारक पाऊस न झाल्याने या भागात दुष्काळी परिस्थिती जाणवू लागलीय. एकीकडे पाऊस न पडल्यानं पिकांची वाढ खुंटलीय. तर दुसरीकडे तलाव देखील कोरडे पडू लागलेत. सांगली जिल्ह्यात लहान- मोठे ८३ तलाव असून, त्यापैकी २६ तलाव कोरडे पडले आहेत. १५ तलावांमध्ये मृतपाणीसाठा जमा आहे. तर १९ पाझर तलावांमध्ये केवळ २५ टक्के आणि ११ तलावांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
पुणे
निवडणूक
बुलढाणा























