एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangali Madarsha Case : चाईल्ड ट्राफिकिंग प्रकरणाच्या तपासात पोलिसांची गुप्तता
बिहार राज्यातील मुस्लिम अल्पवयीन मुले प्रवास करत असताना रेल्वे पोलिसांनी त्या मुलाबरोबरच मोहम्मद आनजर आलम मोहम्मद सैयद या इसमास देखील अटक केलीय. सध्या हा इसम भुसावळ रेल्वे पोलिसांच्या ताब्यात असून तो सांगली जिल्ह्यातील वाळवा गावात काही वर्षांपासून राहत असल्याची माहिती समोर आलीय. या मुलाचा केअरटेकर म्हणून हा इसम काम करत असल्याची माहिती समोर आलीय.मूळचा हा व्यक्ती बिहार जिल्ह्यातील असल्याची पण मागील 12 वर्षांपासून महाराष्ट्रमध्ये वाळवा मधील काळी मशीद मध्ये इमाम म्हणून गेल्या काही वर्षांपासून काम करत असल्याची माहिती समोर आलीय. हा इसम सांगली , कोल्हापूर जिल्ह्यातील मदरशामध्ये परराज्यातून मुले आणून देत होता अशीही माहिती समोर आलीय.. सदरची व्यक्ती मुळची बिहारची जरी असली महाराष्ट्रचा मध्ये रहिवासी आहेत.
सांगली
BJP Sangli Nishikant Patil : भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत
Rohit Pawar Full Speech : संजयकाका पाटलांवर थेट हल्ला, आबांच्या लेकासाठी रोहित पवार मैदानात!
Sangli 500 Note Viral Video| ओढ्यात पैशांचा पाऊस, नोटा लुटण्यासाठी नागरिकांची झुंबड
Sanjay kaka Patil On Sangli Rada : विशाल पाटील आणि संजयकाका पाटील यांच्यात जोरदार वादावादी
Sanjay Patil vs NCP : कवठे महांकाळमधील वादात मोठा ट्वीस्ट, संजकाकांविरोधातील तक्रार मागे घेतली
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
क्रीडा
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement