एक्स्प्लोर
Sangali Crime : वीजेचा करंट देऊन कुटुंब संपवण्याचा डाव, वीज बंद असल्यानं सुदैवानं कुटुंब वाचलं
सांगलीच्या वीजेचा करंट देऊन कुटुंब संपवण्याचा डाव. सांगलीच्या कडेगावमधील वांगी तालुक्यातील धक्कादायक प्रकार घराला ११ केव्हीचा करंट देऊन संपूर्ण कुटूंब संपवण्याचा प्रयत्न वीज बंद असल्यामुळे सुदैवाने कुटुंब वाचलं
आणखी पाहा























