एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
डॉ.शिवलिंग शिवाचार्य जिवंत समाधी घेणार असल्याची अफवा,खोट्या माहितीमुळे अनुयायांची अहमदपूरमध्ये गर्दी
लातूर : कोरोना संसर्ग काळात जिल्ह्यातील अहमदपूर येथील एका मठात कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्रातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. कारण होते राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर हे जीवंत समाधी घेणार असल्याची अफवा. ही अफवा वाऱ्यासारखी पसरली अन् लोकांची तुफान गर्दी झाली.
अफवेवर विश्वास ठेऊ नये असे पोलीस प्रशासनाने वारंवार सांगूनही लोकांनी गर्दी केली. याचं कारण शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या जीवंत समाधीची अफवा पसरली आणि हजारो लोक अहमदपूरला आले. दरम्यान, मी असे काहीही करणार नसल्याचे स्वतः . शिवलिंग शिवाचार्य महाराज स्पष्ट केलं आहे. त्यानंतरही लोक जायला तयार नव्हते. पोलिसांनी लोकांना या ठिकाणावरुन अक्षरशः हाकलून दिले.
महाराष्ट्र
Specail Report BMC Election : आगामी महापालिका उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार?
Devendra Fadnavis Sangar Bunglow : देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला कसा बनला सत्ताकेंद्र?
Special Report Eknath Shinde :भाजपानं केलेल्या त्यागाची एकनाथ शिंदेंकडून परतफेड, मुख्यमंत्री भाजपचाच
Special Report EVM : ईव्हीएमवरुन महायुती-मविआत संघर्ष सुरुच, सत्ताधारी विरोधक नडले
Special Report Eknath Shinde :भाजपानं केलेल्या त्यागाची एकनाथ शिंदेंकडून परतफेड, मुख्यमंत्री भाजपचाच
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement