एक्स्प्लोर
Ratnagiri Fish Rates : रत्नागिरीत ताजे मासे मिळण्यास सुरुवात, बांगडा, कोळंबीचे दर परवडणारे
जवळपास दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर ऑगस्ट महिन्यामध्ये मासेमारी पुन्हा सुरू झालीय. मासेमारी हंगामाच्या सुरुवातीलाच मच्छीमारांच्या जाळ्यात बांगडा आणि कोळंबी मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. त्यामुळे त्यांचे दर सर्वसामान्यांना परवडणारे आहेत. मात्र, सुरमई, पापलेट, हलवा या माशांचे दर चढेच आहेत. असं असलं तरी बाजारात मासे खरेदीसाठी सध्या चांगलीच गर्दी दिसून येतेय. नारळी पौर्णिमेनंतर माशांची आवक आणखी वाढणार आहे.
रत्नागिरी
Naresh Mhaske : ठाकरेंचे मुंबईतील आमदार पक्ष सोडणार? नरेश म्हस्केंचं खळबळजनक वक्तव्य
Rajan Salvi Shiv Sena UBT : ठाकरेंना मोठा धक्का बसणार? राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
Ratnagiri Jindal Gas Leak : जिंदाल कंपनीतून वायूगळती; 30-40 विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास
Uday Samant : हिंदुत्ववादी संघटनांनी सामंतांना दाखवले काळे झेंडे, पाहा संपूर्ण राडा
Uday Samant : वक्फ बोर्ड कार्यालयाच्या उद्घाटन, हिंदुत्ववादी संघटनांनी सामंतांना दाखवले काळे झेंडे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement