एक्स्प्लोर
Student Checking Bhandara : भंडाऱ्यात बारावीच्या विद्यार्थीनींची परीक्षा केंद्रावर लाजिरवाणी तपासणी
बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत... पेपर फुटीच्या बातम्या येताय़त... पेपरमध्येच उत्तरं छापल्याच्या बातम्या येतायत... पण भंडाऱ्यात परीक्षा केंद्रावर चेकिंगच्या नावाखाली विद्यार्थिनींची तीन ते चारवेळा लाजिरवाणी आणि किळसवाणी शारीरिक तपासणी होत असल्याचा प्रकार समोर आलाय,... भंडाऱ्यातील शहापूर येथील नानाजी जोशी विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडलाय
आणखी पाहा























