एक्स्प्लोर
Ratnagiri stone pelting : रत्नागिरीत दगडफेक प्रकरणी भाजप-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
Ratnagiri stone pelting : रत्नागिरीत दगडफेक प्रकरणी भाजप-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये आज भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. निलेश राणेंच्या गाडीवर देखील दगडफेक करण्यात आली. भास्कर जाधवांच्या कार्यालयाबाहेरुन राणेंचा
ताफा जाताना राडा झाला. पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या देखील सोडाव्या सोडल्या. अखेर अर्धा ते पाऊण तासांनी परिस्थिती आटोक्यात आली. निलेश राणेंची काल गुहागरमध्ये सभा होती. निलेश राणेंचा ताफा कणकवलीतून गुहागरला जाताना ही घटना घडली. दरम्यान भाजप आणि ठाकरे गटाच्या ३०० ते ४०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय...
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















