एक्स्प्लोर
Ratnagiri : Sanjay Kadam यांची शिवसेनेत घर वापसी होण्याची शक्यता ABP Majha
Ratnagiri : Sanjay Kadam यांची शिवसेनेत घर वापसी होण्याची शक्यता ABP Majha
रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालतीची शक्यता. दापोली - मंडणगड विधानसभा मतदारसंघात रामदास कदम यांना धक्का देण्याची शिवसेनेची रणनीती. माजी आमदार संजय कदम यांची घरवापसी होण्याची शक्यता. पुढील पंधरा दिवसात संजय कदम यांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित असल्याची चर्चा. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील यावेळी हजर राहू शकतात. संजय कदमांची आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक























