एक्स्प्लोर
Advertisement
Ratnagiri Refinery : बारसूमध्ये शेकडो पोलीस दाखल, माध्यम प्रतिनिधींना पोलिसांची दमदाटी
बारसू रिफायनरीसाठी जमीन सर्वेक्षणाला आजपासून सुरुवात होतेय.. या सर्वेक्षणात अडथळा आणण्याचा प्रयत्न आंदोलनकांनी केला.. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. सकाळी साडे आठच्या सुमाराला पोलिसांचा फौजफाटा तिथं दाखल झाला. आंदोलनातील महिलांनी मात्र पोलिसांच्या गाड्या अडवल्या. जीव गेला तरी बेहत्तर, पण आम्ही इथून हटणार नाही, अशी भूमिका आंदोलक महिलांनी घेतली. दरम्यान, आंदोलन स्थळावरून माध्यम प्रतिनिधींना देखील हटवण्यात आलं.
रत्नागिरी
Uday Samant : हिंदुत्ववादी संघटनांनी सामंतांना दाखवले काळे झेंडे, पाहा संपूर्ण राडा
Uday Samant : वक्फ बोर्ड कार्यालयाच्या उद्घाटन, हिंदुत्ववादी संघटनांनी सामंतांना दाखवले काळे झेंडे
Vikrant Jadhav Meet Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीचे चित्र लवकरच स्पष्ट होईल- विक्रांत जाधव
ST Strike Call Off Ratnagiri : एसटी कर्मचाऱ्यांचं आदोलन मागे, रत्नागिरीतून माझाचा ग्राऊंड रिपोर्ट
CM Eknath Shinde : गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गाची रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे करणार पाहाणी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement