एक्स्प्लोर
Advertisement
Ratnagiri Rain update : चिपळूण बाजारपेठेत शिरलं पाणी, वाशिष्ठी नदीनं इशारा पातळी ओलांडली : ABP Majha
रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालीये. चिपळूणमधल्या बाजारपेठेतही पाणी साचलंय. चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीनं इशारा पातळी ओलांडलीये. वाशिष्ठीचं पाणी आता चिपळूणच्या बाजारपेठेतही शिरलंय..
चिपळूणमध्ये पावसाचा जोर अजूनही कायम आहे... दरम्यान चिपळूण नगरपरिषद आणि आपत्ती व्यवस्थापन सतर्क झालंय.
रत्नागिरी
Vikrant Jadhav Meet Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीचे चित्र लवकरच स्पष्ट होईल- विक्रांत जाधव
ST Strike Call Off Ratnagiri : एसटी कर्मचाऱ्यांचं आदोलन मागे, रत्नागिरीतून माझाचा ग्राऊंड रिपोर्ट
CM Eknath Shinde : गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गाची रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे करणार पाहाणी
CM Eknath Shinde Speech Ratnagiri : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमानतळ टर्मिनल इमारतीचं भूमिपूजन
Ratnagiri Narayan Rane : गणेशोत्सव झाल्यावर मराठवाड्यात जाणार, जरांगे काय करतो बघू, राणेंचा इशारा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
राजकारण
क्रिकेट
कोल्हापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion