एक्स्प्लोर
Ratnagiri Rain: चिपळूणमध्ये पावसाची दमदार हजेरी; सखल भागातील रस्ते पाण्याखाली
Ratnagiri Rain: चिपळूणमध्ये पावसाची दमदार हजेरी; सखल भागातील रस्ते पाण्याखाली चिपळूण तालुक्यामध्ये सकाळपासूनच पावसाने चांगलाच जोर पकडलाय... या पावसामुळे चिपळूणमधील अनेक रस्ते पाण्याखाली गेलेे...शहरातीन अनेक रस्त्यावर पाणी साचल्याने प्रवाशांची तारांबळ उडालेय.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















