एक्स्प्लोर
Ratnagiri : कदमांचे आरोप सुर्यकांत दळवींचे उत्तर, रामदास कदमांचे गंभीर आरोप Abp Majha
शिवसेनेपासून गेली काही वर्षे दुरावलेले ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी प्रथमच जाहीरपणे असंतोषाला वाट मोकळी करून दिली आणि थेट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांवरच जोरदार हल्लाबोल केला. विशेषतः परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांचा गद्दार असा उल्लेख करत कदम यांनी जोरदार हल्ला चढवला. परब यांनी पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलाय आणि ते शिवसेनेलाच संपवायला निघालेत, असा खळबळजनक आरोप कदम यांनी केला. कदम यांनी मंत्री उदय सामंत, माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यावरही निशाणा साधला.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















