एक्स्प्लोर
Advertisement
Rajapur Toll Naka : महामार्गाचं काम अपूर्ण, मात्र राजापुरातील हातिवले टोलनाक्यावर टोलवसुली सुरू
मुंबई गोवा महामार्गावरील राजापूरमध्ये हातिवले टोलनाक्यावर आजपासून टोलवसुली सुरू झाली आहे.. मात्र महामार्गाचं काम अपूर्ण असल्यानं ही टोलवसुली सुरू करण्यास सर्वच पक्षांनी विरोेध केला आहे.. जनतेकडून देखील आज मोठा विरोध होण्याची शक्यता आहे. हातिवले टोलनाक्यावर कार प्रवाशांना एकेरी प्रवाशासाठी ९० रुपये, तर टेम्पो चालकांना १४० रुपये मोजावे लागणार आहेत. ट्रक आणि बसला २९५ रुपये, तर ३-अॅक्सल वाहनांना ३२४ रुपये टोल द्यावा लागणार आहे.
रत्नागिरी
Vikrant Jadhav Meet Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीचे चित्र लवकरच स्पष्ट होईल- विक्रांत जाधव
ST Strike Call Off Ratnagiri : एसटी कर्मचाऱ्यांचं आदोलन मागे, रत्नागिरीतून माझाचा ग्राऊंड रिपोर्ट
CM Eknath Shinde : गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गाची रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे करणार पाहाणी
CM Eknath Shinde Speech Ratnagiri : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमानतळ टर्मिनल इमारतीचं भूमिपूजन
Ratnagiri Narayan Rane : गणेशोत्सव झाल्यावर मराठवाड्यात जाणार, जरांगे काय करतो बघू, राणेंचा इशारा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
धार्मिक
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement