एक्स्प्लोर
Ratnagiri Fishing : राज्याच्या सागरी हद्दीत होणारी पर्ससीन मासेमारी आजपासून बंद असणार : ABP Majha
राज्याच्या सागरी हद्दीत होणारी पर्ससीन मासेमारी आजपासून बंद असणार आहे. त्यामुळे पर्ससीन मासेमारांना आता 12 नॉटीकल मैल बाहेरच मासेमारी करावी लागणार आहे. एक सप्टेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत म्हणजेच वर्षातील चार महिने पर्ससीन मासेमारी सुरू असते. पण त्यानंतर या मासेमारी वरती बंदी येते. परिणामी आम्हाला मासेमारी चा कालावधी वाढवून मिळावा अशी मागणी पर्ससीन मच्छिमार करत आहेत.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
अकोला
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement



















