एक्स्प्लोर
Uddhav Thackeray Meeting : रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील ठाकरे गटाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकरे गटाचे नेते आणि काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी बैठकीसाठी मातोश्रीवर बोलावलंय.. बैठकीसाठी कोकणातील ठाकरे गटाचे नेते आणि पदाधिकारी मुंबईकडे निघालेत.. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकणात ठाकरे गटाच्या काय भावना आहेत..
आणखी पाहा























