एक्स्प्लोर
Kashedi Ghat Tunnel : 45 मिनिटांचा प्रवास फक्त 10 मिनिटांवर, गणेशोत्सवापूर्वी सुरु होणार कशेडी बोगदा
Kashedi Ghat Tunnel : 45 मिनिटांचा प्रवास फक्त 10 मिनिटांवर, गणेशोत्सवापूर्वी सुरु होणार कशेडी बोगदा
मुंबई-गोवा महामार्गावरील नागमोडी वळणाचा कशेडी घाट.याच घाटातून आपण कित्येक वर्ष कोकणात जाण्यासाठी प्रवास करतोय.रस्त्याच्या दुरावास्तेमुळे घाटात अनेक वेळा अपघात होतात.आणि पावसात त्यावर पडलेल्या खड्यातुन आपण प्रवास करून कोकणात जातो.या खडतर प्रवासापासून आपली सुटका होणार आहे.
Tags :
Kashedi Ghatआणखी पाहा
Advertisement
Advertisement