![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Journalist Warise Death : छातीत दु:खत असल्यानं पत्रकार वारिसेंवर हल्ला करणारा आरोपी रुग्णालयात दाखल
Journalist Warise Death : छातीत दु:खत असल्यानं पत्रकार वारिसेंवर हल्ला करणारा आरोपी रुग्णालयात दाखल
पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या संशयास्पद अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. आंबेरकरनं छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यामुळं त्याला बुधवारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं. पंढरीनाथ आंबेरकरला सध्या व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचं बोललं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याची पूर्णपणे काळजी घेतली जात असून त्याला लागणारी प्रत्येक गोष्ट कशी मिळेल त्याची खबरदारी घेतली जात आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलीस पत्रकारांना कोणतीही माहिती देत नसून, आमचा तपास सुरू असल्याचं उत्तर मिळत आहे. पंढरीनाथ आंबेरकरला रुग्णालयात दाखल केल्यानंतर कोणतंही ठोस उत्तर पोलीस किंवा रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आलं नाही.
![Ratnagiri Khed : रत्नागिरीतील खेडमध्ये भूस्खलन; मुख्य रस्त्यावर दरड कोसळली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/a78a06a30478684cf16cb29cd67b29a0171810743055590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Ratnagiri Sheti Farming Video : कोकणात पावसाची दमदार हजेरी, पेरणीच्या कामांना वेग](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/3d436b77f0ffee237c92f5a4ee50fa01171810632119890_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ratnagiri कोकणाचा राजा कोण? निकालाआधीच मतमोजणी केंद्रावर कडेकोट बंदोबस्त](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/03/1a905007bab5c87f1a5ab13c11397ae81717430035495719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Narayan Rane on Voting : मी तीन लाख मतांनी जिंकणार, मतदानानंतर नारायण राणेंना विश्वास](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/07/bbc4cd139ac5025f0f7added26ce757b1715090570782719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ratnagiri Loksabha Election : EVM मशीन कशाप्रकारे काम करते पाहा डेमो व्हिडिओ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/06/3e022ee0bbff4bdfdb967eb0a84ece581714980573823718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)